श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६ निमित्त, वारकऱ्यांच्या सोयीसाठी काही गावांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वेबसाइटच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक गावातील शौचालय, आरोग्य सेवा, पाणी, महिला स्नानगृहे, मुक्काम, निवास, पेट्रोल पंप व संपर्क माहिती मिळेल. प्रत्येक सुविधेवर क्लिक करताच थेट त्याचे Google लोकेशन मॅप पाहायला मिळेल.